युवकांचा गांधी जयंतीच्या औचित्याने रक्तदान शिबीर...

युवकांचा गांधी जयंती औचित्याने रक्तदान शिबिर स्तुत्य उपक्रम - डॉ. राजेंद्र दाते पाटील...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते. त्याचा शुभारंभ महात्मा गांधी नेशन प्राईड पुरस्कार विजेते जेष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन ख्रिस्ती संघटनेचे अध्यक्ष विजय (गुड्डू) निकाळजे होते. या प्रसंगी पुढे बोलतांना जेष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील म्हणाले की, आज दसरा व धम्म चक्र प्रवर्तन दिन आहे परंतु सामाजिक कर्तव्य लक्षात घेता आय सी पी एफ इंटर कॉलेजीएट प्रेयर फेलोशीप या संघटनेने रक्तदान शिबिर उपक्रम हाती घेऊन एक समाजा समोर एक स्तुत्य आदर्श घालुन दिला आहे. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?






