रोशनगेट येथील सईद फारुकी यांचे दु:खद निधन

 0
रोशनगेट येथील सईद फारुकी यांचे दु:खद निधन

सईद फारुकी यांचे दु:खद निधन

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) रोशनगेट, मकसूद काॅलनी येथील रहिवासी सईद फारुकी(अंदाजे वय 55) यांचे दु:खद निधन झाले. त्यांची पत्नी मकसूद काॅलनी, रोशनगेट वार्डातून गेल्या निवडणुकीत एमआयएमच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर सईद फारुकी यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या निधनामुळे वार्डात शोककळा पसरली आहे. त्यांची नमाज ए जनाजा हजरत निजामोद्दीन दर्गाह मस्जिद कब्रस्तानात बाद नमाज जोहर, दुपारी दोन वाजता झाली त्यानंतर शहाबाजार येथील काली मस्जिद कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुले नाती पोती असा मोठा परिवार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow