शाहगंज मस्जिदचे इमाम मौलाना मुजीब साहेब यांचे निधन

 0
शाहगंज मस्जिदचे इमाम मौलाना मुजीब साहेब यांचे निधन

शाहगंज मस्जिदचे इमाम मौलाना मुजीब साहेब यांचे निधन

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) ऐतिहासिक शहागंज येथील कला मस्जिदचे इमाम मौलाना मुजीब (अंदाजे वय 90 वर्षे) यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. मुस्लिम धर्मगुरु म्हणून त्यांनी जीवनभर इस्लामची शिकवण समाजाला देण्याचे काम केले.

उद्या 3 जानेवारी 2025 रोजी त्यांची नमाज-ए-जनाजा बाद नमाज जुमा दुपारी 2.15 वाजता ऐतिहासिक शहागंज मस्जिदमध्ये अदा केली जाईल. दफनविधी दर्गाह हजरत जर जर जरी बख्श रह. खुलताबाद येथे 4.30 वाजता होईल अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow