स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणूका लढणार - इम्तियाज जलिल
 
                                स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणूका लढणार - इम्तियाज जलिल
मुंबई, दि.16(डि-24 न्यूज) राज्यातील आगामी महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व निवडणूका एमआयएम पूर्ण ताकतीने लढणार आहे. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांनी दिली आहे.
मुंबईत राज्य कार्यकारीणीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज्यातील मुख्य पदाधिकारी यांना निमंत्रित केले होते. कोणत्या शहरात पक्षाची स्थिती मजबूत आहे याचा आढावा त्यांनी घेतला.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            