अफसरखान यांनी वंचितचा एबी फाॅर्म जमा केला, छाणणीत सात उमेदवारी अर्ज रद्द

 0
अफसरखान यांनी वंचितचा एबी फाॅर्म जमा केला, छाणणीत सात उमेदवारी अर्ज रद्द

अफसरखान यांनी वंचितचा एबी फाॅर्म जमा केला, छाणणीत सात उमेदवारी अर्ज रद्द

औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) आज औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये छाणणीत सात उमेदवारी अर्ज रद्द झाले आहे. छाणणीत अफसरखान यांनी वंचित बहुजन आघाडीचे एबी फाॅर्म जोडला असल्याने त्यांची वंचितची उमेदवारी आता पक्की झाली आहे. 

छाणणीत रद्द झालेले उमेदवार नंदा मुके, भारतीय जवान किसान, श्रीराम बन्सी जय सेवालाल बहुजन विकास पार्टी, रंजन साळवे, इन्सानियत पार्टी, शेख समीर, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, सुरेश चौधरी, अपक्ष, सचिन मंडलिक, अपक्ष, रामनाथ मंडलिक, अपक्ष यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले आहे. आता 44 उमेदवार मैदानात आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 29 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल त्यानंतर चित्र साफ होईल कीती उमेदवार रिंगणात आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow