उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शहरात आगमन व स्वागत
 
                                उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन व स्वागत
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज):- सायंकाळी 4 वाजून 55 मि. नी येथील विमानतळावर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते.
 
                        
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            