उष्माघाताने घेतला बळी, ज्ञानेश्वर राठोड यांचे निधन...!

 0
उष्माघाताने घेतला बळी, ज्ञानेश्वर राठोड यांचे निधन...!

उष्माघाताने घेतला बळी, ज्ञानेश्वर देविदास राठोड दुःखद निधन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज)- शेवगा तांडा येथील ज्ञानेश्वर देविदास राठोड यांचे आज शेवगा तांडा येथे सकाळी 5 वाजता उष्माघाताने दुःखद निधन झाले. त्यांचे अंत्यविधी दुपारी 12 वाजता करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे. तापमानात वाढ झालेली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगली पाहिजे. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत घराबाहेर पडने टाळावे. पाणी जास्त प्यावे. थंड हवेच्या ठिकाणी बसावे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow