औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणुकीसाठी सुहास शिरसाट यांना उमेदवारी, भाजपाने 11 उमेदवारांची केली नावे जाहीर...!

 0
औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणुकीसाठी सुहास शिरसाट यांना उमेदवारी, भाजपाने 11 उमेदवारांची केली नावे जाहीर...!

औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणुकीसाठी सुहास शिरसाट यांना उमेदवारी...! 11 उमेदवारांची नावे जाहीर...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) - भारतीय जनता पार्टीने विधानपरिषद द्वीवार्षिक निवडणूकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील 17 जागेसाठी हि निवडणूक होत आहे. 1 जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने एक दिवसाअगोदर उमेदवार भाजपने घोषित केले आहे. औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणुकीसाठी फुलंब्रीचे सुहास शिरसाट यांना पक्षाने संधी दिली आहे. नांदेड विधानपरिषद जागेसाठी अमर राजूरकर, उस्मानाबाद - लातूर - बीड बसवराज पाटील, जळगाव नंदकिशोर महाजन, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली अरुण लखाणी, भंडारा - गोंदिया अविनाश ब्रम्हाणकर, अमरावती प्रवीण पोटे पाटील, सांगली-सातारा धैर्यशील कदम, सोलापूर राजेंद्र राऊत, अहील्यानगर(अहमदनगर) प्राजक्त तनपूरे, नागपूर डॉ.राजीव पोतदार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow