काँग्रेसचे जेष्ठ नेते एम.एम.शेख पुन्हा प्रदेश उपाध्यक्ष...

 0
काँग्रेसचे जेष्ठ नेते एम.एम.शेख पुन्हा प्रदेश उपाध्यक्ष...

काँग्रेसचे जेष्ठ नेते एम.एम.शेख पुन्हा प्रदेश उपाध्यक्ष...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) -

काँग्रेसची प्रदेश कार्यकारीणी जाहिर झाली आहे. प्रदेश उपाध्यक्षपदी पुन्हा माजी आमदार एम.एम.शेख यांना प्रदेश उपाध्यक्षपदी पक्ष श्रेष्ठीने जवाबदारी दिली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर पदाधिकारी व कार्यकर्ते अभिनंदन करत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow