जमियतूल कुरैशच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न, शेकडो रक्तदात्यांनी केले रक्तदान
जमियतूल कुरैशच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) ऑल इंडिया जमियतूल कुरैशच्या वतीने सिल्लेखाना येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती जमियतूल कुरैशचे जिल्हाध्यक्ष हाजी इसा कुरेशी यांनी सांगितले. यावेळी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले म्हणून त्यांनी रक्तदात्यांचे आभार मानत युवकांनी नेहमी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी हाफिज मुख्तार कुरेशी, सलिम कुरेशी, हाजी समीर कुरेशी, वसिम कुरेशी, फेरोज कुरेशी, फारुख कुरेशी, अजिज कुरेशी, अब्बास कुरेशी, नाजिम कुरेशी, साजिद पटेल, अकबर कुरेशी, मुसा कुरेशी आदी उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?