भारतीय जनता माथाडी कामगार संघटनेच्या कार्याध्यक्षपदी मनोज सरिन

 0
भारतीय जनता माथाडी कामगार संघटनेच्या कार्याध्यक्षपदी मनोज सरिन

भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या कार्याध्यक्षपदी मनोज सरिन यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)- भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगारी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी शहर कार्याध्यक्षपदी ॲड. मनोज सरीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे संघटनेचे संस्थापक अनुपम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांनी ही निवड केली आहे ॲड. सरीन विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे कामगारांच्या न्याय हक्काबद्दल त्यांनी वेळोवेळी लढा उभारला आहे सरीन यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे कामगार क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow