BDS मध्ये डॉ.अशअर सय्यदचे यश, फर्स्ट क्लास रैकींगने मिळवले यश

 0
BDS मध्ये डॉ.अशअर सय्यदचे यश, फर्स्ट क्लास रैकींगने मिळवले यश

BDS मध्ये डॉ.अशअर सय्यदचे यश, फर्स्ट क्लास रैकींगने मिळवले यश

औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) BDS परिक्षेत मध्ये फर्स्ट क्लास रैकींगने डॉ.अशअर सय्यद जफर यांनी यश संपादन केले आहे. मुंबई येथील भारती विद्यापीठ डेंटल कॉलेजमध्ये या विद्यार्थ्यांने चार वर्षांचा कोर्स पूर्ण करत प्राविण्य मिळवले असल्याने सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

पडेगाव येथील कादरी मेंटल हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉ.सय्यद जफर यांचा अशअर हा मुलगा आहे. कुटुंबात या यशामुळे आनंदाचे वातावरण आहे. सर्व नातेवाईक, मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow