मतदानाच्या अगोदर 39 लाखांची रोख रक्कम पकडल्याने खळबळ

 0
मतदानाच्या अगोदर 39 लाखांची रोख रक्कम पकडल्याने खळबळ

मतदानाच्या अगोदर 39 लाखांची रोख रक्कम पकडल्याने खळबळ

औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) आज औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. 13 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या अगोदर 39 लाख 65 हजार रोख रक्कम पकडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात इंट्री पाॅईंटवर पथकाच्या वतीने वाहनांची तपासणी सुरू आहे. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली झोन-1 चे पोलिस उपायुक्त नितीन बगाटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंढे यांच्या पथकाने पैठणगेट, पार्कींग जवळ छापा मारुन हि रोकड जप्त केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow