मराठवाड्याचे भुमीपूत्र दिवंगत मा.मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जयंती साजरी
 
                                मराठवाड्याचे भूमिपुत्र तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांची जयंती साजरी...
औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) मराठवाड्याचे भुमिपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पक्ष कार्यालय गांधी भवन येथे शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, माजी सभापती इक्बालसिग गिल, मनपा गटनेते भाऊसाहेब जगताप, महिला शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष दिपाली मिसाळ, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे महासचिव अनिस पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपअध्यक्ष डॉ अरूण शिरसाट, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अल्पसकंक अध्यक्ष मोईन इनामदर डॉ पवन डोंगरे, कैसर बाबा, बाबूराव कवसकर, इंजि. विशाल बन्सवाल, शेख सलिम, प्रकाश सानप, ऐहतेशाम खान, शुभम साळवे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            