मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन व स्वागत...
 
                                 
 
 
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी ११ वा. ५२ मि. च्या सुमारास विमानाने आगमन झाले.
प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड उपस्थित होते. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाणाकडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            