राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे शहरात आगमन व स्वागत

 0
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे शहरात आगमन व स्वागत

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आगमन व स्वागत

छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास येथील विमानतळावर शासकीय विमानाने आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे,मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विकास मीना,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow