संदीपान भुमरे, विनोद पाटील यांनी घेतला उमेदवारी अर्ज, आज सहा उमेदवारांचे अर्ज दाखल
संदीपान भुमरे, विनोद पाटील यांनी घेतला उमेदवारी अर्ज, आज सहा उमेदवारांचे अर्ज दाखल
औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) आज दुसऱ्या दिवशी सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये हिंदूस्थान जनता पार्टीचे बबनगिर उत्तमगिर गोसावी, बहुजन महा पार्टीचे श्रीमती मनिषा उर्फ मंदा खरात, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी दुसरा अर्ज दाखल केला. अपक्ष खान एजाज अहेमद मो.बिसमिल्लाह, खाजा कासिम शेख किस्मतवाला, सुरेश आसाराम फुलारे यांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे दाखल केले.
संदीपान भुमरे यांनी एक, विलास संदीपान भुमरे यांनी दोन, विनोद नारायण पाटील यांनी तीन उमेदवारी अर्ज घेऊन गेले. एकूण 85 उमेदवारी अर्ज खरेदी केली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे
.
What's Your Reaction?