सईदा काॅलनी येथील मुलगा बेपत्ता, कोणाला आढळल्यास संपर्क साधावा असे आवाहन...!
हरवलेल्या मुलाचा शोध – तातडीची सूचना
नाव: रेहान खत्री (Rehan Khatri)
वडिलांचे नाव: मोहम्मद अली खत्री
राहणार: सईदा कॉलनी, जटवाडा रोड, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), महाराष्ट्र
आज सोमवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून रेहान खत्री हा मुलगा बेपत्ता आहे.
कुटुंबीय अत्यंत चिंतेत आहेत. जर हा मुलगा कुठेही दिसला किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली, तर कृपया तातडीने खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
संपर्क क्रमांक:
9325901396
9393937810
मानवतेच्या नात्याने ही माहिती आणि फोटो जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून रेहानचा लवकरात लवकर शोध घेण्यास मदत होईल. अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुटुंबाच्या वतीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी रवाना झाले आहेत.
What's Your Reaction?