बघा छायाचित्र काढण्याची कला...हा फोटो बघितल्यावर सर्वप्रथम काय वाटते
हा फोटो काढणा-या छायाचित्रकाराला D24NEWS चा सलाम.... छायाचित्र काढणे पण हि एक कला आहे. फोटो मध्ये काही तरी दडलेले असते. फोटो काही तरी सांगून जातो त्याचा पण अर्थ आपण समजायला हवे. पाऊस आणि त्यामुळे रस्ते. वस्त्यांची काय अवस्था होते ते नाही सांगलेले बरे. यासाठी कोण जवाबदार...रस्ता कसा शोधावा हे तुम्हीच सांगा...अशा शहर आणि गावात अनेक वसाहती आहेत. लोक कसे जगतात. त्यांचे जनजीवन कसे असे याचा विचार पण व्हायला हवा.
What's Your Reaction?