25 जूलै पासून शहरात Personality Development Workshop, विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
25 जूलै पासून शहरात Personality Development Workshop, विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)- इंटरनॅशनल मोटीवेशनल स्पिकर मुनवर जमा हे एका महीन्यासाठी शहराच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचे देश विदेशात लाखो विद्यार्थी आहेत ज्यांना त्यांनी Personally Development Training दिली त्यानंतर ते विविध पदांवर काम करत आहेत. ऐतिहासिक शहरात ते 25 जूलै पासून दोन ठिकाणी तीन तास विद्यार्थ्यांना Workshop मध्ये आपल्या टिमसह शिकवणार आहे. ते Workshop घेण्यासाठी पहिल्यांदाच तयार झाल्याने विद्यार्थ्यांना भविष्य घडवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. वर्कशॉपमध्ये फक्त 600 विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुविधा उपलब्ध असल्याने अगोदरच आठवी वर्गातील पुढे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एडमिशन घ्यावे लागेल यासाठी मुनव्वर जमा यांच्या टिमच्या वतीने मोबाईल नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना Communication Skills, Public Speaking Skills, Functional Grammar, Voice and Accent, Charector Building, Confidence Building शिकवले जाणार आहे. वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना मुनव्वर जमा व त्यांची टिम मार्गदर्शन करणार आहे. वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यासाठी +917893-987-007, +918297-006-007 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पत्रकार परिषदेत हाफीज असरार यांनी केले आहे.
What's Your Reaction?