शहागंज, सात मजलि इमारतीमध्ये लेडीज माॅल, शाॅपिंग, रेस्टॉरंट, लाॅजिंग

 0
शहागंज, सात मजलि इमारतीमध्ये लेडीज माॅल, शाॅपिंग, रेस्टॉरंट, लाॅजिंग

शहागंज, सात मजलि इमारतीमध्ये लेडीज माॅल, शाॅपिंग, रेस्टॉरंट, लाॅजिंग

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) ऐतिहासिक ओळख असलेल्या शहागंज हे गजबजलेली बाजारपेठ. आता या बाजारपेठेत आणखी एक मानाचा तुरा रोवला जात असल्याने शहरातील मध्यभागी शहागंज कला मस्जिद समोर सात मजलि टोलेजंग इमारत जेष्ठ पत्रकार व जालन्याचे माजी काँग्रेस अध्यक्ष अब्दुल हाफिज यांनी डेव्हलोप केली आहे. 2+4 सुसज्ज व लिफ्टची सुविधा असलेल्या या इमारतीमध्ये स्वतंत्र लेडीज माॅल, रेस्टॉरंट, 40 डिलक्स रुम असलेली लाॅजिंग, 28 शाॅपमध्ये शाॅपिंग, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था असलेले लवकरच जनतेच्या सेवेत सुरु होणार आहे. 26 जानेवारी 2025 पर्यंत या भव्य दिव्य इमारतीचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow