6 डिसेंबर, हिंदू शौर्य दिनानिमित्त शिवसेनेची महाआरती
भगवा दिनानिमित्त शिवसेनेतर्फे सुपारी हनुमान मंदिरात महाआरती
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) - दरवर्षी 6 डिसेंबर भगवा दिवस (हिंदू शौर्य दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे ग्रामदैवत श्री सुपारी हनुमान मंदिरात महाआरती करण्यात येते. शनिवार, 6 रोजी सकाळी 10 वाजता हा सोहळा होणार आहेत. यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते आंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत.
याप्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, शिवसेना पदाधिकारी, युवासेना ,महिला आघाडी, लोकप्रतिनिधी व अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यानी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना राज्य संघटक चेतन कांबळे, उपनेते सचिन घायाळ, सुभाष पाटील, माजी आमदार उदयसिंग राजपूत, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, अनिल चोरडिया, राजेंद्र काळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, महानगरप्रमुख राजू वैद्य, जिल्हा समन्वयक डॉ. शोएब हाश्मी, लोकसभा संघटक तथा माजी महापौर सुदाम सोनवणे, सुनंदा कोल्हे, शीला गुंजाळ, विमल राजपूत, भारतीय कामगार सेनेचे प्रभाकर मते पाटील, व्यापारी आघाडीचे संजय लोहिया शिक्षक सेनेचे विलास पाटील, संदीप चव्हाण, दिव्यांग आघाडीचे शाहूराज चित्ते, एसटी कामगार सेनेचे शिवाजीराव बोर्डे पाटील, किसान सेना जिल्हाप्रमुख नानासाहेब पळसकर, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, अनिल पोलकर, अरविंद धिवर, गिरीजाराम हाळनोर, चंद्रकांत गवई, लक्ष्मीनारायण बाखरिया, अशोक शिंदे, राजू इंगळे, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, विजय वाघमारे, बाबासाहेब डांगे, हिरालाल सलामपुरे, नितीन घोगरे, श्रीरंग आमटे पाटील, किशोर कच्छवाह, गणू पांडे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, हरीभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने,शहर संघटक सचिन तायडे, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, वीरभद्र गादगे, तालुकाप्रमुख शंकर ठोंबरे, विष्णु जाधव,आनंद भालेकर,महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनिता देव, दुर्गा भाटी, अनिता मंत्री, जिल्हा संघटक आशा दातार, राखी परदेशी, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, नंदा ठोंबरे, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, शहर संघटक सुनिता सोनवणे, सुनिता औताडे, भागूआक्का शिरसाठ, युवासेना विधानसभा संघटक मीरा देशपांडे, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, विभागीय सचिव अँड धर्मराज दानवे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे, उमेश मोकासे, शुभम पिवळ, विठ्ठल डमाळे, युवती सेनेच्या सानिका देवराज, रोहिणी पिंपळे यांनी केले आहे.
What's Your Reaction?