अॅड सुधाकर कापरे, वेदीही लोहिया यांच्या हस्ते गणरायाची आरती...

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य कोषाध्यक्ष ॲड. सुधाकर कापरे व शिवछत्रपती पुरस्कार विजेती वेदीही लोहियाच्या हस्ते गणरायाची आरती
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) : शिवसेना नेते तथा राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठान संपर्क कार्यालयातील गणरायाची रविवारी 31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य कोषाध्यक्ष अॅड. सुधाकर कापरे व शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतराष्ट्रीय तलवारबाज पटु कु.वेदीही संजय लोहिया हिच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी शिवसेना व्यापारी आघाडी आणि शिक्षक सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गणरायाची मनोभावे पूजा केली. याप्रसंगी शिक्षक सेना राज्य कोषाध्यक्ष सुधाकर कापरे, व्यापारी आघाडीचे संजय लोहिया, मराठवाडा उपाध्यक्ष विलास इंगळे, जिल्हाध्यक्ष संदीप चव्हाण, जिल्हा सचिव अनिकेत थोरात, शहराध्यक्ष निलेश कायार, प्रसिद्धीप्रमुख अविनाश बोगाने, व्यापारी आघाडी मनीष भारुखा, रवी लोढा, वल्लभ भंडारी व संजय कोरडे उपस्थित होते.
What's Your Reaction?






