उद्या मेगा जाॅब फेअरचे आयोजन, रोजगारासाठी मोठी संधी, युवकांनी लाभ घ्यावा...

उद्या मेगा जाॅब फेअरचे आयोजन, रोजगारासाठी मोठी संधी, युवकांनी लाभ घ्यावा...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)
उद्या सकाळी दहा वाजेपासून भडकलगेट येथील डाॅ.रफिक जकरिया काॅलेज कॅम्पस, नवखंडा येथे मेगा फ्री जाॅब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो विद्यार्थ्यांना येथे नोकरीची संधी मिळणार आहे. शिक्षित व उच्चशिक्षित युवकांनी आपला बायोडाटा घेवून उपस्थित राहावे. नामांकित कंपन्यांचे स्टाॅल येथे लागणार आहे जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डाॅ.मगदुम फारुकी यांनी केले आहे.
What's Your Reaction?






