नीट परिक्षेत जालन्याचा पुन्हा डंका, सादीया अनमने घेतले 507 गुण

नीट परिक्षेत जालन्याचा पुन्हा डंका, सादीया अनमने घेतले 507 गुण
जालना, दि.14(डि-24 न्यूज) नीट परीक्षा 2025 चा निकाल आज ऑनलाईन झळकला. नेहमीप्रमाणे यंदाही जालन्याच्या विद्यार्थ्यांनी निकालावर आपली छाप सोडली आहे. गांधीनगर येथील गरीब कुटुंबातील विद्यार्थीनी सादीया अनम शेख सलिम हिने 720 पैकी 507 गुण घेतल्याने सर्वत्र तीचे अभिनंदन होत आहे. वडील फेब्रीकेशनचे काम करतात तर घरची हलाखीची परिस्थितीवर मात करत तीने हे यश संपादन केले आहे. अंकुश सरांचे या विद्यार्थीनीला मार्गदर्शन लाभले आहे.
What's Your Reaction?






