एड जुबेर मोतीवाला फेडरेशनच्या लिगल एडवायजरपदी नियुक्ती

 0
एड जुबेर मोतीवाला फेडरेशनच्या लिगल एडवायजरपदी नियुक्ती

एड जुबेर मोतीवाला फेडरेशनच्या लिगल एडवायजर

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) प्रसिध्द उद्योगपती तथा वकील जुबेर अमानुल्लाह मोतीवाला यांना ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनच्या लिगल एडवायजर बोर्ड ऑफ मेंबर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऑल इंडिया मेमन फेडरेशनचे अध्यक्ष इक्बाल मेमन यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र त्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी अजिज अब्दुल सत्तार मच्छीवाला, सिईओ अल्ताफ होले व सदस्य उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow