काँग्रेसचे पदाधिकारी मोईन शेख हर्सुलकर यांच्या मुलीने पटकावले 95 टक्के गुण...

काँग्रेसचे पदाधिकारी मोईन शेख हर्सुलकर यांच्या मुलीने पटकावले 95 टक्के गुण...
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद) आज दहावी बोर्डाचा निकाल जाहिर झाला. जटवाडा रोड येथील बुन इंग्रजी शाळेची विद्यार्थीनी कुमारी शेख अक्सा मोईनोद्दीन हिने 95 टक्के गुण या परिक्षेत प्राप्त करुण प्राविण्य मिळवले आहे. अक्सा हि काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मोईन शेख हर्सुलकर यांची जेष्ठ कन्या आहे. या यशाबद्दल बुन इंग्रजी शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, नातेवाईकांनी पुढील वाटचालिस शुभेच्छा दिले आहे. अक्साची भविष्यात डाॅक्टर बनण्याची इच्छा आहे यासाठी आतापासूनच स्काॅलर्स शाईन अकाडमीत नीटची तयारी सुरु केली आहे.
अराबीक विषयात तिने शंभर पैकी शंभर गुण संपादन केले आहे. इंग्रजीत 91, मराठी 81, गणित 96, विज्ञान 93, सोशल सायन्समध्ये 90 गुण घेतले आहे.
What's Your Reaction?






