जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17 (डि-24 न्यूज):- मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, उपजिल्हाधिकारी रामदास दौड, एकनाथ बंगाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
What's Your Reaction?