डॉ.राजेश सावजी यांचे सरपंचांनी केले स्वागत...!

 0
डॉ.राजेश सावजी यांचे सरपंचांनी केले स्वागत...!

डॉ.राजेश सावजी यांचे सरपंचांनी केले स्वागत...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.15(डि-24 न्यूज) नामांकित कमलनयन बजाज रुग्णालयात टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सेवा दिलेल्या प्रसिद्ध कॅन्सर व रोबोटिक सर्जन डॉ.राजेश सावजी यांचे घनसावंगी तालुक्यातील घोन्सी गावाचे सरपंच एजाज पाशामिया देशमुख यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. घनसावंगी तालुक्यातील कर्करोग रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया व प्लास्टिक सर्जरी करून जीवदान दिल्याबद्दल आभार मानले. डॉ.राजेश सावजी यांनी शेकडो रुग्णांवर यशस्वी उपचार करून जीवदान दिले असल्याने ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले. त्यांच्याकडून अशीच रुग्णांची सेवा घडत राहो अशी इश्वरांकडे प्रार्थना केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow