देशात लोकसभेच्या 543 जागेसाठी सात टप्प्यात निवडणूक, आदर्श आचारसंहिता लागू

 0
देशात लोकसभेच्या 543 जागेसाठी सात टप्प्यात निवडणूक, आदर्श आचारसंहिता लागू

देशात सात टप्प्यात लोकसभेची निवडणूक, आदर्श आचारसंहिता लागू, 4 जूनला निकाल...

नवी दिल्ली,दि.17(डि-24 न्यूज) देशात लोकसभेच्या 543 निवडणुकीसाठी 19 एप्रिल, 26 एप्रिल ,7 मे,13 मे ,20 मे, 25 मे व 1 जून या 7 टप्यात मतदान होणार तर महाराष्ट्रात 48 मतदासंघांत 26 एप्रिल, 7 मे, 13 मे ,20 मे, 25 मे ,अशा 5 टप्प्यात मतदान होणार, सर्व जागांवरचा निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची घोषणा, निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू... सात टप्प्यात लोकसभेचे 543 जागेवर मतदान होईल.

पहेला टप्पा-19 अप्रैल (102) सीटों पर वोटिंग

दूसरा टप्पा-26 अप्रैल (89) सीटों पर वोटिंग

तिसरा टप्पा-7 मई (94) सीटों पर वोटिंग

चौथा टप्पा-13 मई (96) सीटों पर वोटिंग

पाचवा टप्पा-20 मई (49) सीटों पर वोटिंग

सहावा टप्पा-25 मई (57) सीटों पर वोटिंग

सातवा टप्पा-1 जून (57 ) सीटों पर वोटिंग

और देशात मतमोजणी 4 जून 2024 रोजी...

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?...

पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow