फजल शेख सिए बनले, खासदार डाॅ.कल्याण काळे यांनी केला सत्कार...

 0
फजल शेख सिए बनले, खासदार डाॅ.कल्याण काळे यांनी केला सत्कार...

फजल शेख सिए बनले, खासदार डाॅ.कल्याण काळे यांनी केला सत्कार...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) -

जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या बळावर फाजलपुरा, एसटी काॅलनीचे रहीवाशी मोहंमद फजल अफजल पाशा शेख यांनी सिएच्या (Charterd Accountant) परीक्षेत यश संपादन केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जालन्याचे खासदार डाॅ.कल्याण काळे व शहराध्यक्ष युसुफ शेख यांनी त्यांचा सत्कार करुन कौतूक केले. शिक्षणात व अकाऊंटच्या फिल्डमध्ये मुस्लिम युवक पुढे येत असल्याने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मार्केट कमेटीचे माजी अध्यक्ष जगन्नाथ काळे, समाजसेवक साजिद मौलाना, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, शहराध्यक्ष मोईन इनामदार उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow