बजरंग चौकात पुण्यातील इंजिनिअर वडेवाला...!

बजरंग चौकात पुण्यातील इंजिनिअर वडेवाला...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) पुण्यातील प्रसिद्ध इंजिनिअर वडेवाले बजरंग चौक, नेहरू उद्यानासमोर आजपासून प्रजासत्ताक दिनी सुरुवात करण्यात आले आहे. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी, समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी, समदपाशा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. प्रसिद्ध जीम ट्रेनर सुमेर वाहेद देशमुख यांनी इंजिनिअर वडेवाले फ्रंचाईजी घेत नवीन व्यवसाय सुरू केला
. वडापावचा अस्वाद घेण्यासाठी यावेळी गर्दी झाली होती. येथे वडापाव, चहा व नास्टा मिळणार आहे. पहील्याच दिवशी पार्सलसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. यावेळी शहरातील मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी अतिक पठाण, साजिद जहागिरदार, अॅड माजिद पटेल, साजिद पटेल सर, श्रीमती छाया दास, जाकेर देशमुख, वारीस देशमुख, मोहसीन देशमुख, जुबेर देशमुख, अनसार देशमुख, सिद्दीक पटेल, सलिम पटेल, वसिम देशमुख, अबरार देशमुख, शेख मुजाहिद, शेख मोसेफ, असलम शेख, एलविन दास, कॅलविन दास, इरफान पटेल, जेष्ठ पत्रकार अब्दुल कय्यूम, अनिस रामपुरे, समिक्षा, स्टेफी, मयुर, अंजलि आदींची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






