मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त केनेकरांनी भेट घेत दिल्या शुभेच्छा

 0
मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त केनेकरांनी भेट घेत दिल्या शुभेच्छा

मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त केनेकरांनी भेट घेत दिल्या शुभेच्छा 

नागपूर, दि.28(डि-24 न्यूज) आपल्या देशातील विकासाचे महामेरू रस्ते वाहतूक व महामार्ग या खात्याचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी नागपूर येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभ सोहळा पार पडला त्या सोहळ्यात श्री नितीन गडकरी यांचे स्वागत व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थितीत भाजपा प्रदेश महामंत्री श्री संजय केनेकर छत्रपती संभाजी नगरचे नगरसेवक व युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री रामेश्वर भादवे, संभाजीनगर शहर महामंत्री श्री दीपक ढाकणे व आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow