मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरात आगमन व स्वागत...

 0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरात आगमन व स्वागत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन व स्वागत...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 3(डि-24 न्यूज)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सायं 6 वा 50 मि.च्या सुमारास विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेही आगमन झाले.

विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्याचे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, महापौर समीर राजूरकर,खा. डॉ. भागवत कराड,राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती विजया रहाटकर,आ. अनुराधाताई चव्हाण, मनपा स्थायी समितीचे सभापती अनिल मकरीये, माजी आ. संजय केणेकर, तसेच विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.,छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र,पोलीस आयुक्त प्रवीण पवार आदी उपस्थित हो

ते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow