मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरात आगमन व स्वागत...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन व स्वागत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज रात्री 10 वा.च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
विमानतळावर याप्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे प्रथम नागरिक महापौर समीर राजूरकर, आ. नारायण कुचे,
विभागीय आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम.,अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूणे, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आदी उपस्थित
होते.
What's Your Reaction?