मोठी बातमी, उद्या राज्यातील 29 महापालिका निवडणुकीची घोषणा होणार...? सुत्रांची माहिती...
मोठी बातमी, उद्या महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार...? सुत्रांची माहिती...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 14(डि-24 न्यूज) -
उद्या संध्याकाळी 4 वाजता महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकासह 29 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.
उद्यापासुन आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे..?
जानेवारी महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याच्या दरम्यान मतदान होइल
एक महिन्याच्या आत महापालिका निवडणूकांची प्रक्रिया पर्ण केली जाणार. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इच्छूकांचे अर्ज भरुन मुलाखती घेतल्या जात आहे. इच्छूकांनीही आपल्या प्रभागात भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
What's Your Reaction?