युध्द विरामाची घोषणेनंतर माॅकड्रील व ब्लॅक आऊट रद्द - जिल्हाधिकारी दिलिप स्वामी

 0
युध्द विरामाची घोषणेनंतर माॅकड्रील व ब्लॅक आऊट रद्द - जिल्हाधिकारी दिलिप स्वामी

युध्द विरामाची घोषणेनंतर माॅकड्रील व ब्लॅक आऊट रद्द - जिल्हाधिकारी दिलिप स्वामी

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) भारत पाकिस्तान युध्दविरामाची दोन्ही देशांच्या चर्चेनंतर काही अटींवर युध्दविरामाच्या घोषणेनंतर राज्य शासनाच्या सुचनेनुसार उद्या 11 मे रोजी शहर व जिल्ह्यात होणा-या ब्लॅक आऊट व माॅकड्रील सर्व प्रकारचे सराव रद्द करण्यात आले असल्याची माहिती छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद)चे जिल्हाधिकारी दिलिप स्वामी यांनी दिली आहे. याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow