राहुल गांधी यांचे काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी केले स्वागत

 0
राहुल गांधी यांचे काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी केले स्वागत

राहुल गांधी यांचे काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी केले स्वागत

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी आज परभणीच्या दौ-यावर आले होते. छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) चे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांनी त्यांचे स्वागत करत चर्चा केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow