रियान खान यांचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश...
रियान खान यांचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत लिट्ल फ्लावर इंग्लिश शाळेचा विद्यार्थी रियान खान नासेर खान याने दहावीत 86.20 टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक आणि नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.
इंग्रजी विषयात 68, हिंदी - 69, मराठी - 67, गणित - 91, सायन्स एण्ड टेक्नॉलॉजी- 89, सोशल सायन्समध्ये 89 गुण प्राप्त केले आहे.
What's Your Reaction?