रुपाली चाकणकर यांचा अखेर महीला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा...
रुपाली चाकणकर यांचा अखेर महीला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा....
मुंबई, दि.27(डि-24 न्यूज)-
राज्य महीला आयोगाच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. भोंदु बाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी आज दोन ओळींचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनित्रा अजित पवार यांना पाठवला आहे. खरात प्रकरण भोवले अशी चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असताना त्यांनी आज पक्षाला आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
What's Your Reaction?