विदेशात विद्यार्थ्यांना शिक्षणाची व नोकरीची सुवर्णसंधी...!
विदेशात विद्यार्थ्यांना शिक्षणाची व नोकरीची सुवर्णसंधी...!
औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) जागतिक स्तरावर आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी विदेशात शिक्षण व नोकरीची संधी जद्दी ग्रुपने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
पत्रकार परिषदेत जद्दी ग्रुपचे संचालक मीर अली जद्दी यांनी सांगितले भारतातील युवकांमध्ये स्कील्स व परिश्रम करण्याची तयारी व शिक्षणाची आवड असल्याने या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
त्यांनी पुढे सांगितले मागिल 20 वर्षांपासून जद्दी ओव्हरसिस एज्युकेशनल कन्सल्टंटस विदेशात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना चमकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी Students Visa, Visit Visa, Job Visa, Sponsorship Visa, IFLTS, PTE, GRE, GMAT(add TOEFEL as well) हि सुविधा या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जाते. विदेशात विविध कोर्सेस व नोकरीसाठी सहकार्य केले जाते. युके, युएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मन या देशात या संस्थेच्या कार्यालयातून विद्यार्थ्यांना अडचणी समजून सहकार्य केले जाते. ज्या विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांनी औरंगाबाद शहरातील निराला बाजार येथील संपर्क कार्यालय Juddi Overseas Educational Consultants मोतीवाला ट्रेड सेंटर संपर्क साधावा असे आवाहन पत्रकार परिषदेत जद्दी ग्रुपचे संचालक मीर अली जद्दी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी 0240-3520014, 7070109044 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेत जद्दी ग्रुपचे संचालक मीर अली, हसन सिद्दीकी, असद अली जद्दी, सय्यद रेहान हुसेनी, अजहर अली जद्दी, नासेर हैदर यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?