व्हाईस ऑफ मिडियाच्या प्रदेशाध्यक्ष(साप्ताहिक विंग) पदी कार्याध्यक्ष पदी अब्दुल कय्यूम सन्मानित

 0
व्हाईस ऑफ मिडियाच्या प्रदेशाध्यक्ष(साप्ताहिक विंग) पदी कार्याध्यक्ष पदी अब्दुल कय्यूम सन्मानित

व्हॉईस ऑफ मीडियाच्या (सा.वि) प्रदेश कार्याध्यक्षपदी अब्दुल कय्यूम सन्मानित.

मुंबई प्रेस क्लब येथे पदग्रहण सोहळ्यात दिले नियुक्तीपत्र.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)- व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंग प्रदेश कार्याध्यक्षपदी अब्दुल कय्यूम यांना नुकतेच मुंबई प्रेस क्लब येथे पदग्रहण सोहळा आयोजित कार्यक्रमात व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, योगेंद्र दोरकर नाना, दिव्या भोसले, देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्षप्रमुख तथा मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, गोदावरी उद्योग समुहाच्या प्रमुख राजश्रीताई पाटील आदींचे हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेल्या आहेत.

मागच्या महिन्यात झालेल्या साप्ताहिक विंगच्या निवडणुकीत अब्दुल कय्यूम हे दुसऱ्या क्रमांकावर विजयी झाले होते.

अब्दुल कय्यूम हे व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष नंतर मराठवाडा अध्यक्ष आता प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात व्हॉईस ऑफ मीडियासाठी मी काम करणार आहेत तसेच संघटना अधिक मजबूत करून वार्तमानपत्रांना व पत्रकारांना न्याय देण्यासाठी मी वचनबद्ध आहे असे यावेळी अब्दुल कय्यूम यांनी मान्यवरांना सांगितले आहे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्हॉईस ऑफ मीडियाच्या सर्व निवडून आलेल्या राज्याध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा सर्वांना सन्मानित करण्यात आलेली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow