शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी कार्यवाईचे शिवसेनेने केले स्वागत, पोलिस आयुक्तांचा केला सत्कार...
शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी कार्यवाईचे शिवसेनेने केले स्वागत, पोलिस आयुक्तांचा सत्कार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) - शहरात पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी ड्रग्ज माफियांवर कार्यवाई करत मुसक्या आवळल्या व शहर नशा मुक्त करण्याचा संकल्प केल्याने शहरातील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. शिवसेना (उबाठा)च्या वतीने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पोलिस आयुक्त प्रविण पवार व पोलिस उपायुक्त नवले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
तसेच शहरात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला या काळात कायदा व सुव्यवस्था अतिशय चोखपणे हाताळण्याचे काम शहर पोलिसांनी केले याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
What's Your Reaction?