संतोष जोशी यांचे दु:खद निधन...
संतोष जोशी यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- : सिडको महाराणा प्रताप सोसायटी येथील रहिवासी मेडीकल व्यवसायिक संतोष हरिश्चंद्रराव जोशी यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावई, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. सिडको एन- 6 येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
What's Your Reaction?