हाजी इसा कुरेशी यांना समाजभूषण पुरस्कार...!
हाजी इसा कुरेशी यांना समाजभूषण पुरस्कार...!
औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले हाजी इसा कुरेशी यांना श्रीरामपूर येथे एका सामुहिक विवाह सोहळ्यात समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी श्रीरामपूर कुरेशी जमात ट्रस्टचे अध्यक्ष महेबुब कुरेशी, उपाध्यक्ष कय्यूम कुरेशी, सेक्रेटरी हारुण अब्दुल हक कुरेशी, खजिनदार हारुण सत्तार कुरेशी, कलिम रमजानी कुरेशी, कलिम नूरा शेख, जफर कुरेशी, सादीक कुरेशी, युनुस हाजीमिया कुरेशी, खाजामिया कुरेशी, शकील कुरेशी, अक्रम हुसेन सय्यद, आसिफ कुरेशी आदी यावेळी उपस्थित होते.
What's Your Reaction?