हिशाम उस्मानी यांच्या कार्यालयावर जाॅब फेअर, युवकांना नोकरीची संधी
हिशाम उस्मानी यांच्या कार्यालयावर जाॅब फेअर, युवकांना नोकरीची संधी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) बारावी उत्तीर्ण , वय 32 वर्षांपेक्षा कमी युवकांसाठी मोबाईल कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध आहेत. 9 डिसेंबर, सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जाॅब फेअरचे आयोजन विद्यापीठ गेटजवळ, हाॅटेल मोनूजच्या बाजूला, समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या संपर्क कार्यालयात. युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी केले आहे.
What's Your Reaction?