उद्याची सचखंड एक्स्प्रेस रद्द, रेल्वे प्रवाशांसाठी माहिती
19 मे ला नांदेड येथून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे
नांदेड, दि.18(डि-24 न्यूज) उद्या दिनांक 19 मे, 2024 ला नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 12715 नांदेड ते अमृतसर सचखंड एक्स्प्रेस पूर्णतः रद्द करण्यात आली आहे कारण अमृतसर येथून नांदेड कडे येणारी 12716 अमृतसर - नांदेड सचखंड एक्स्प्रेस 1300 मिनिटे उशिरा धावत आहे.
प्रवाशांन होणाऱ्या असुविधे बद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.
अशी माहिती जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांनी दिली आहे.
What's Your Reaction?