विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी निवासस्थानी साजरा केला राखी पौर्णिमा सण...
बहिणींनी राखी बांधून केले औक्षण...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9 (डि-24 न्यूज) -: राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज संभाजीनगर येथील निवासस्थानी राखी पौर्णिमेचा सण साजरा केला. दोन बहिणींनी राखी बांधून त्यांचे औक्षण करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
राखी पोर्णिमा सणाच्या शुभमुहूर्तावर दानवे यांच्या बहिणीनी सकाळीच दानवे यांना राखी बांधल्या. भाऊ बहिणीच्या नात्याचा हा अमूल्य सण दानवे कुटुंबियांनी आनंदात साजरा केला.
What's Your Reaction?






