उद्या सकाळी शहरातील या भागात वीजपुरवठा बंद राहणार, वीज ग्राहकांना आवाहन...!

 0
उद्या सकाळी शहरातील या भागात वीजपुरवठा बंद राहणार, वीज ग्राहकांना आवाहन...!

उद्या सकाळी या भागातील वीज प्रवाह बंद राहणार, वीज ग्राहकांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) - मान्सून पूर्व तातडीची देखभाल दुरुस्ती, फांद्यांची छाटणी करण्यासाठी महावितरणने उद्या सकाळी सबस्टेशन 33/11 kv बायजीपुरा, फिडर 11 kv निजामोद्दीन फिडर, 11 kv सेवन हिल सुराणा नगर फिडर परिसरात दुरुस्तीची कामे हातात घेतली आहे. या परिसरात उद्या 19 मे रोजी सकाळी 7 ते 11 या वेळेत वीजपुरवठा बंद राहणार आहे. तरी वीज ग्राहकांनी गैरसोय होणार आहे. काम झाल्यावर वेळ कमी जास्त होत असेल तर वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी व महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow