औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अंतिम 63.07 टक्के मतदान

 0
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अंतिम 63.07 टक्के मतदान

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अंतिम 63.07 टक्के मतदान

औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 63.07 अंतिम मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. 

6 विधानसभा मतदारसंघात एकुण 1299040 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 709816 पुरुष मतदारांनी मतदान केले तर 589184 महीलांनी मतदान केले आहे

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow